एमडीए ट्रॅव्हल्स अँड ट्रान्सपोर्ट प्रा. लि. MDA Travels and Transport Pvt. Ltd.
आम्ही कधीही तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डाचा CVV, PIN, OTP किंवा इंटरनेट पासवर्ड यासारखी वैयक्तिक माहिती मागत नाही.
We never ask for personal information such as CVV, PIN, OTP or Internet Password for your Credit/Debit Card.
त्यामुळे गिफ्ट व्हाउचर, रिवॉर्ड पॉइंट यांसारख्या कोणत्याही फसव्या ऑफरवर विश्वास ठेवू नका.
So do not believe in any scam offers such as Gift Vouchers or Reward Points.
अनधिकृत फोन कॉल, ईमेल लिंक किंवा IVR द्वारे कोणी ‘एमडीए ट्रॅव्हल्स’च्या नावाने संपर्क साधल्यास कृपया कोणतीही माहिती देऊ नका.
If anyone contacts you in the name of ‘MDA Travels’ via an unauthorized phone call, email link or IVR, please do not share any information.